अर्थ : आधारासाठी पकडणे.
उदाहरणे :
तो वृद्ध काठी टेकत चालला होता.
अर्थ : आधाराकरिता एखाद्या वस्तूवर भार ठेवणे.
उदाहरणे :
उभे राहताना तो कुबड्यांवर टेकला.
टेकणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. tekne samanarthi shabd in Marathi.